आई कुठे काय करते या फेमस सिरीअलचे २५० भाग नुकतेच पूर्ण झाले. यानिमित्ताने सिरीअलच्या संपूर्ण टीमने या खास दिवसाचं सेलिब्रेशन अनोख्या पद्धतीने करायचं ठरवलं. आणि मग काय या सिरीअलची संपूर्ण टीम पोहचली ती थेट पुण्यात...पुण्यातील आपलं घर या संस्थेला त्यांनी भेट दिली...फक्त मेन स्टार कास्टच नाही तर यावेळी या सिरीअलचे निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ मंडळींनी हजर होती.... आणि विशेष गोष्ट म्हणजे सिरीअलच्या संपूर्ण टीमने आपलं एक दिवसाचं मानधन या संस्थेला भेट म्हणून दिलं.

#lokmatcnxfilmy #AaiKutheKayKarte #Arundhati
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber